Kashmera Shah | राखी सावंत हिच्यासाठी कश्मीरा शाह मैदानात, म्हणाली आदिल दुर्रानी याचा बँड…
आदिल दुर्रानी याच्याबद्दल राखी सावंत हिने धक्कादायक खुलासे केले आहेत. राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वीच सांगितले की, माझ्यासोबत लग्न करण्याच्या अगोदरच आदिल दुर्रानी याचे लग्न झाले होते.