Photo : ‘काटा लगा’गर्ल शेफाली जारीवालाचा हॉट अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर
या शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिनं ब्लॅक कलर कॉर्ड-ऑर्डर सेट परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये शेफाली कमालीची सुंदर दिसत आहे (‘Kata Laga’ Girl Shefali Jariwala's Hot look, Pictures on Social Media)
1 / 5
अभिनेत्री शेफाली जारीवाला 'कांटा लगा' या गाण्यासाठी ओळखली जाते. या गाण्यामुळे तिला जास्त प्रसिद्धी मिळाली. नुकतंच तिनं सोशल मिडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
2 / 5
या शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिनं ब्लॅक कलर कॉर्ड-ऑर्डर सेट परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये शेफाली कमालीची सुंदर दिसत आहे.
3 / 5
तसेच ती सध्या तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतेय. शेफालीने यासोबत मॅचिंग शॉर्ट्स कॅरी केले आहेत. तिचा हा ड्रेस उन्हाळ्यासाठी उत्तम आहे.
4 / 5
शेफालीचा फॅशन सेन्स प्रचंड सुंदर आहे. तिला माहित असतं की कोणतं फॅब्रिक आणि कपडे तिच्यासाठी उत्तम आहेत.
5 / 5
या लूकमध्ये शेफालीनं कमीतकमी मेकअप आणि ग्लॉसी न्यूड लिप्सटीक लावलं आहे.