कतरिना कैफ कुटुंबासोबत राहते ‘या’ आलिशान घरात, अभिनेत्रीच्या घराचे फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री कतरिना कैफ हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आता अभिनेत्री तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे देखली चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.
1 / 5
परदेशातून आलेल्या कतरिना हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. आज कतरिना हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही.
2 / 5
बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण करत कतरिना मुंबईत कुटुंबासोबत आलिशान आयुष्य जगत आहे.
3 / 5
कतरिना कुटुंबासोबत मुंबईतील एका आलिशान घरात राहते. अभिनेत्री कुटुंबियांसोबत फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
4 / 5
अभिनेता विक्की कौशल याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. नवऱ्यासोबत देखील अभिनेत्री फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
5 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर कतरिना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.