PHOTO | व्हाईट बॉडीकॉन ड्रेसमध्ये कतरिना कैफ दिसतेय गॉर्जियस, जाणून घ्या याची किंमत
कतरिना कैफचा 'सूर्यवंशी' चित्रपट 5 नोव्हेंबर 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. हा चित्रपट रोहित शेट्टीने दिग्दर्शित केला आहे आणि कतरिना व्यतिरिक्त अजय देवगण, अक्षय कुमार आणि रणवीर सिंह देखील या चित्रपटात दिसणार आहेत.