Khoya Khoya Chand | ‘मधुबाला’ मालिकेतून विवियान डिसेनानी जिंकली प्रेक्षकांची मनं, आता लाईमलाईट आणि मनोरंजन विश्वापासून गेलाय दूर!
विवियान डिसेना (Vivian Dsena) एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे. विवियानने त्याच्या करिअरची सुरुवात 2008 मध्ये ‘कसम’ या शोद्वारे केली होती.