Kiara Advani बोल्ड आणि हॉट अदा.. सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा…

| Updated on: Jun 29, 2023 | 3:47 PM

अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) हिच्या सौंदर्याची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र कियारा हिच्या फोटोंची चर्चा आहे.

1 / 5
अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री लाल रंगच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5
अभिनेत्री किआरा अडवाणी हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. किआरा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

3 / 5
पण आता किआरा सिनेमांमुळे नाही साडीत केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. लाल रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.

4 / 5
 किआरा हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासोबत ‘सत्यप्रेम की कथा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

5 / 5
सध्या कार्तिक आणि किआरा ‘सत्यप्रेम की कथा’ सिनेमाच्या प्रमेशनमध्ये व्यस्त आहेत. पण अभिनेत्री सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमुळे देखील चर्चेत आहे.