Shehnaaz Gill हिने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये चाहत्यांना दिले फॅशन गोल्स; पाहा फोटो

| Updated on: Apr 23, 2023 | 3:56 PM

अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) सध्या सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस आली. आता अभिनेत्री तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
शहनाज गिल (Shehnaaz Gill) तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते. नुकताच अभिनेत्रीने इन्स्टाग्रावर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. फोटो पाहून काहींनी सनाचं कौतुक केलं आहे.

2 / 5
शहनाज हिने काळ्या रंगाचा बोल्ड ड्रेस घालून पोझ दिल्या आहेत. अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेकांना अभिनेत्रीची स्टाईल देखील आवडली आहे.

3 / 5
शहनाज गिल कायम चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. तिचा देसी अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडतो. आपल्या खास अंदाजाने तिने चाहत्यांचं मनोरंजन केलं.

4 / 5
अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) सध्या सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' सिनेमामुळे चर्चेत आहे.  सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस आली.

5 / 5
 शहनाज कायम सोशल मीडियावर सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.