Marathi News Photo gallery Cinema photos Kitchen Kallakar zee Marathi In the upcoming episode, Pankaja Munde, Rohit Pawar and Praniti Shinde were present on this set
Kitchen Kallakar | युतीचा मार्ग पोटातून! ‘किचन कल्लाकार’च्या सेटवर रंगली अनोखी संगीत खुर्ची!
आगामी भागात पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदे या नेते मंडळींनी या सेटवर हजेरी लावली यात महाराज म्हणजेच प्रशांत दामले यांनी या तिन्ही नेत्यांना महाराजांच्या आवडीचे पदार्थ करायचं आव्हान दिलं आणि सुरु झाली एक स्पर्धा, पण महाराजांच्या आवडीचे हे पदार्थ तयार करत असताना या मंडळींना अनेक दिव्यातून जावं लागणार.