World Cup 2023 : पराभवानंतर के.एल. राहुल याच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया
World Cup 2023 : कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली पूर्व वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भारतील संघाला फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये रंगलेल्या वर्ल्ड कप 2023 फायनल सामन्यानंतर सर्वत्र फायनलची चर्चा रंगली आहे.