सलमान खान याला लग्नासाठी प्रपोज करणारी ‘ती’ महिला बाॅलिवूडच्या अभिनेत्रींना टाकते बोल्डनेसमध्ये मागे, जाणून घ्या अलीना खलीफा हिच्याबद्दल
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा नेहमीच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. सलमान खान याच्या सुरक्षेमध्येही मोठी वाढ करण्यात आलीये. सलमान खान यावेळी थोड्या वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आलाय.