तुमचे नाव जर गोविंदा असते तर…कृष्णा अभिषेक याने सांगितले मामासोबतचे नाते कसे, भांडणावर खुलासा

| Updated on: May 14, 2023 | 7:54 PM

कृष्णा अभिषेक याने नुकताच द कपिल शर्मा शोमध्ये पुनरागमन केले आहे. चाहते कृष्णा अभिषेक याला शोमध्ये मिस करत होते. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा अभिषेक हा मामा गोविंदा याच्यासोबत झालेल्या वादामुळे देखील प्रचंड चर्चेत आहे. कृष्णा अभिषेक याच्यावर गोविंदा हा नाराज आहे.

1 / 5
कृष्णा अभिषेक याने नुकताच द कपिल शर्मा शोमध्ये दणदणीत असे पुनरागमन केले आहे. कृष्णा अभिषेक याने काही वर्षांपूर्वीच शो सोडला होता. असे सांगितले जात होती की, कपिल शर्मासोबत वाद झाल्याने कृष्णा अभिषेक याने शो सोडला होता.

2 / 5
आता कृष्णा अभिषेक परत एकदा कपिल शर्मा शोमध्ये धमाका करताना दिसत आहे. येणाऱ्या एपिसोडमध्ये कृष्णा अभिषेक हा मामा गोविंदा याच्यासोबत असलेल्या भांडणावर भाष्य करताना दिसणार आहे.

3 / 5
शोमध्ये आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना कृष्णा अभिषेक हा दिसत आहे. यावर गोविंद नामदेवसोबत बोलताना कृष्णा अभिषेक म्हणतो की, बरे आहे तुमचे नाव गोविंद आहे.

4 / 5
कारण जर तुमचे नाव गोविंदा असते तर आपले जास्त बोलणे झाले नसते. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा अभिषेक आणि गोविंदा हे त्यांच्या वादामुळे चर्चेत आहेत.

5 / 5
कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यामध्ये कोणत्यातरी कारणामुळे वाद झालाय. इतकेच नाही तर मामी देखील कृष्णा अभिषेक याच्यावर नाराज आहे. गोविंदा याने कृष्णा अभिषेक याच्यावरील नाराजी देखील बोलून दाखवलीये.