Kriti Sanon | क्रिती सेनन हिचे नवे फोटोशूट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, विचारला थेट हा मोठा प्रश्न
क्रिती सेनन हिने जे फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये तिचा लूक अत्यंत बोल्ड दिसत आहे. फॉर्मल ट्राऊजरमध्ये क्रितीचा ग्लॅमरस लूक दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा लूक आवडलाय.
1 / 5
शहजादा या चित्रपटामुळे क्रिती सेनन ही चर्चेत आहे. कार्तिक आर्यन याच्यासोबत या चित्रपटामध्ये क्रिती सेनन ही महत्वाच्या भूमिकेत आहे. नुकताच क्रिती सेनन हिने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2 / 5
क्रिती सेनन हिने जे फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये तिचा लूक अत्यंत बोल्ड दिसत आहे. फॉर्मल ट्राऊजरमध्ये क्रितीचा ग्लॅमरस लूक दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा लूक आवडलाय.
3 / 5
पिस्ता ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा टीप नेक देखील खास दिसतोय. अभिनेत्रीचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
4 / 5
एकीकडे क्रिती सेनन हिच्या चाहत्यांना तिचा लूक आवडलाय. तर दुसरीकडे मात्र, काही युजर्स हे या ड्रेसवरून क्रितीला टार्गेट करताना दिसत आहेत. एका युजर्सने लिहिले की, काय भंगार ड्रेस आहे.
5 / 5
दुसऱ्याने लिहिले की, कुत्रा पट्ट्यामधून पळून कुठे गेला? तिसऱ्याने विचारले की, हा पट्टा घातल्याने नेमके काय होते. अनेकांनी या फोटोंचे काैतुकही केले आहे.