Kriti Sanon हिच्या पारंपरिक लूकवर चाहते फिदा, फोटो व्हायरल

| Updated on: Sep 13, 2023 | 3:38 PM

मुंबई : 13 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री क्रिती सनॉन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे किंवा खासगी आयुष्यामुळे चर्चेत नसून नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
अभिनेत्री क्रिती सेनन (kriti sanon) आणि अभिनेता प्रभास स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमाची जोरदार चर्चेत आलीहोत आहे. आता अभिनेत्रीच्या नव्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

2 / 5
 पारंरिक लूकमध्ये अभिनेत्री क्रिती सेनन चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे... सर्वत्र अभिनेत्रींच्या फोटोची चर्चा रंगली आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रीला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

3 / 5
अभिनेत्री तिच्या रोजच्या आयुष्याबद्दल नवीन अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. फोटो देखील अभिनेत्री कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

4 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते कायम अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.