Kumar Sanu | कुमार सानू भडकले, थेट म्हणाले, सध्याच्या गाण्यांची लायकीच…
कुमार सानू हे कायमच चर्चेत असतात. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमुळे कुमार सानू हे चर्चेत आले आहेत. या मुलाखतीमध्ये त्यांनी सध्याच्या गाण्यावर आणि गायकांबद्दल अत्यंत मोठे विधान केले आहे.
1 / 5
कुमार सानू यांनी आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत तब्बल 21 हजारांपेक्षा अधिक गाणे म्हटले आहेत. विशेष म्हणजे आजही कुमार सानू यांचे गाणे मोठ्या आनंदाने प्रेक्षक ऐकताना दिसतात. कुमार सानू यांचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. नुकताच कुमार कुमार सानू यांनी त्यांच्या करिअरचे 35 वर्ष पुर्ण केले आहेत.
2 / 5
नुकताच दिलेल्या एक मुलाखतीमध्ये कुमार सानू यांनी काही मोठे विधाने केले आहेत. कुमार सानू म्हणाले की, मी फार कमी वेळा माझे स्वत: चे गाणे ऐकतो. मी जास्त करून किशोर कुमार, रफी यांचेच गाणे ऐकतो. सध्याच्या गायकांचे गाणे मी ऐकतच नाहीत.
3 / 5
4 / 5
कुमार सानू यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत तब्बल 21 हजारांपेक्षाही अधिक गाणे गायली आहेत. विशेष म्हणजे फक्त हिंदीच भाषा नाहीतर 26 वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी गाणे गायली आहेत.
5 / 5
कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू हा काही दिवसांपूर्वी बिग बाॅसमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने आपले आणि आपल्या वडिलांचे नाते नेमके कसे आहे हे सांगितले. त्यानंतर वादही निर्माण झाला होता.