PHOTO | ‘कुमकुम भाग्य’ फेम श्रद्धा आर्याची रेड आऊटफिटमध्ये दिलखेचक अदा, फोटोमध्ये पहा अभिनेत्रीची खास शैली
छोट्या पडद्यावर अभिनयाची छाप सोडणारी श्रद्धा आर्या आज प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करत आहे. श्रद्धा आर्याचे इन्स्टाग्रामवर 4.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.