बांधणीच्या साडीत ‘फूल’चं फुललं सौंदर्य, नितांशीच्या सौंदर्यावर चाहते फिदा
'लापता लेडीज' सिनेमात फुलकुमारी भूमिका साकरणार नितांशी गोयल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. निळ्या रंगाच्या बांधणीच्या साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
1 / 5
'लापता लेडिज' फेम नितांशी गोयल हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सर्वत्र नितांशी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
2 / 5
साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नितांशी हिच्या फोटोंची आणि सौंदर्याची चर्चा रंगली आहे.
3 / 5
फोटो पोस्ट करत नितांशी हिने कॅप्शनमध्ये, 'केहते है हमको प्यार से इंडियावाले...' असं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
4 / 5
सांगायचं झालं तर, फुलकुमारी पात्र साकारणारी नितांशी गोयल... नितांशी गोयल ही सिनेमात अत्यंत साधी आणि शांत वाटते. पण खऱ्या आयुष्यात ती प्रचंड ग्लॅमरस आहे.
5 / 5
फुलकुमारी भूमिकेत झळकल्यानंतर नितांशी हिच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीने फोटो व्हायरल होत असतात.