Lakme Fashion Week 2023 | अथिया शेट्टी हिच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल

| Updated on: Oct 14, 2023 | 4:00 PM

अभिनेता सुनिल शेट्टी यांची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी सध्या तुफान चर्चेत आहे. Lakme Fashion Week 2023 हिच्या वॉकवर अनेकांच्या नजरा खिळल्या. अभिनेत्रीने सोशल मीडियावर देखील काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अथिया हिची चर्चा रंगली आहे.

1 / 5
 अभिनेते सुनिल शेट्टी यांची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) हिला बॉलिवूडमध्ये हवं तसं यश मिळवता आलं नाही. पण अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत आली आहे.

2 / 5
पण आता अथिया तिच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर,  Lakme Fashion Week 2023 मुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर देखील काही फोटो पोस्ट केले आहे.

3 / 5
अथिया हिने शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अथिया बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अथिया हिची चर्चा रंगली आहे.

4 / 5
अथिया बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
 अथियाने 2015 मध्ये ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती मुबारकां (2017) आणि मोतीचूर चकनाचूर (2019) या दोन चित्रपटांमध्येच झळकली आहे.