राजू श्रीवास्तव यांचे 5 भन्नाट डायलॉग, चाहते आजही विसरू शकले नाहीत
राजू श्रीवास्तव यांचं 21 सप्टेंबर 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. पण आजही त्यांना चाहते विसरु शकलेले नाही. आपल्या विनोदबुद्धीने सर्वांना हसवणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण त्याचे 'हे' 5 डायलॉग आजही चाहते विसरु शकले नाही...