पलक तिवारी हिच्या साध्या लूकवर चाहते फिदा, फोटो तुफान व्हायरल
अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी कायम तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. आता देखील पलक हिने काही फोटो पोस्ट केल आहे. पण आता पलक तिच्या बोल्ड लूकमुळे नाहीतर, साध्या लूकमुळे चर्चेत आली आहे...
1 / 5
'किसी का भाई किसी की जान' फेम अभिनेत्री पलक तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता पलक तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
2 / 5
पांढऱ्या रंगाच्या टीशर्टमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या साध्या लूकची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. पलकचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.
3 / 5
पलक तिवारी कायम तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. पलकच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
4 / 5
पलक हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, पलक आणि इब्राहिम खान डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.
5 / 5
पलक सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.