Madhuri Dixit : वयाच्या ५५ व्या वर्षीही माधुरी दिसते प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून माधुरी चाहत्यांच्या संपर्कात राहते.