90 व्या दशकात चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत आली आहे.
आजही कोणत्याही लूकमध्ये माधुरी सुंदर दिसते. माधुरी हिचं फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
महिला कोणत्याही कार्यक्रमात किंवा सणांमध्ये माधुरीचे लूक फॉलो करताना दिसतात. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.
चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकवर फिदा झाले आहेत. हटके ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
माधुरी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.