माधुरी दीक्षित म्हणजे सौंदर्याची खान, साडीत अभिनेत्रीला पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते. 90 व्या दशकात चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत आली आहे.