निळ्या रंगाचा लेहंगा, धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा जबरदस्त लूक!
माधुरी दीक्षित प्रत्येक आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसते. ती प्रत्येक ड्रेसमध्ये सुंदर दिसते. तिची ड्रेसिंग स्टाईल नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा एकदा निळ्या रंगाच्या लेहेंगामध्ये दिसली. या लेहेंगाची डिजाइन डिझायनर्स अबू जाननी आणि संदीप खोसला यांनी केली आहे.