बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री इंडो वेस्टर्न लूकमध्ये साडी परिधान केले आहे. माधुरीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. माधुरीने टर्किश निळ्या रंगाची प्री-डॅप्ड साडी परिधान केली आहे. या साडीची रचना प्रसिद्ध डिझायनर पुनीच बलाना यांनी केली आहे.