‘महाभारत’ मधील माता कुंती खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड, ग्लॅमरस…, फोटो पाहून व्हाल हैराण
'महाभारत' मालिकेमध्ये माता कुंती यांची भूमिका साकारणारी शफक नाझ खऱ्या आयुष्यात बोल्ड, ग्लॅमरस दिसते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.