Mahalaxmi Ravindar Chandrasekaran Marriage: महालक्ष्मी आणि निर्माता रवींद्र चंद्रशेखरन विवाहबद्ध, फोटो पाहून सोशल मीडियावर चर्चेचं गुऱ्हाळ

| Updated on: Sep 02, 2022 | 9:56 AM

महालक्ष्मी आणि निर्माता रवींद्र चंद्रशेखरन विवाहबद्ध झालेत. त्यांचे फोटो पाहून सोशल मीडियावर चर्चेचं वादळ निर्माण झालंय.

1 / 5
दाक्षिणात्य अभिनेत्री व्हीजे महालक्ष्मी आणि निर्माता रवींद्र चंद्रशेखरन यांनी लग्नगाठ बांधली आहे. कुटुंबीय आणि मोजक्या मित्रांच्या साक्षीने त्यांनी सहजीवनाची सुरवात केली.

2 / 5
रवींद्र आणि महालक्ष्मीचा यांचा विवाहसोहळा पारंपारिक पद्धतीने पार पडला. दाक्षिणात्य पद्धतीने त्यांनी साताजन्मासाठी लग्नगाठ बांधली. याचे फोटो दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

3 / 5
"मी भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस... तुझ्या प्रेमामुळे, तुझ्या असण्यामुळे माझं जगणं अधिक अर्थपूर्ण होतं. लव्ह यू अम्मू", असं कॅप्शन महालक्ष्मीने या फोटोंना दिलं आहे.

4 / 5
रवींद्र आणि महालक्ष्मी यांचे फोटो पाहून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय. अनेकांनी या दोघांच्या दिसण्यावरून त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. "महालक्ष्मी एवढी सुंदर आहे तिने रवींद्रशी कसं काय लग्न केलं? पैश्याच्या पुढे सगळं झूट आहे", असं म्हणत नेटकरी त्यांला ट्रोल करत आहेत.

5 / 5
महालक्ष्मी ही अभिनेत्री आहे. तिने 'वाणी रानी','चेल्लामय', 'ऑफिस', 'अरसी', 'थिरु मंगलम', 'यामिरुक्का बयामेन', केलाडी कनमनी या 'टीव्ही सिरीयलमध्ये काम केलं आहे. रवींद्र चंद्रशेखरन निर्माता आहेत. 'नालनम नंदिनीयम', 'सुट्टा कढ़ाई', 'नत्पुना एन्नानु थेरियुमा', 'मुरुंगकाई चिप्स' या सिनेमांची त्यांनी निर्मिती केली आहे.