PHOTO | कोरोना रुग्णांना मिळतेय विशेष हास्यथेरेपी! ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चा अनोखा उपक्रम
कोव्हिड सेंटरमध्ये बऱ्याचदा चिंतेचं आणि नैराश्याचं वातावरण असतं. आजार, चिंता आणि एकंदरीत भीतीमुळे रुग्ण हसणं विसरून जातात. अशा रुग्णांना मनोरंजनाचे क्षण मिळावेत आणि त्यांनी दिलखुलास हसावं यासाठी सोनी मराठी वहिनींने संपूर्ण महाराष्ट्रातील कोव्हिड सेंटर्समध्ये टीव्ही उपलब्ध आहेत.
1 / 8
कोव्हिड सेंटरमध्ये बऱ्याचदा चिंतेचं आणि नैराश्याचं वातावरण असतं. आजार, चिंता आणि एकंदरीत भीतीमुळे रुग्ण हसणं विसरून जातात.
2 / 8
अशा रुग्णांना मनोरंजनाचे क्षण मिळावेत आणि त्यांनी दिलखुलास हसावं यासाठी सोनी मराठी वहिनींने संपूर्ण महाराष्ट्रातील कोव्हिड सेंटर्समध्ये टीव्ही उपलब्ध आहेत.
3 / 8
त्यावर रुग्णांसाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रक्षेपित केला जात आहे.
4 / 8
कोल्हापूर, सांगली, कऱ्हाड, सातारा, औरंगाबाद, अमरावती, नागपूर अशा शहरांमध्ये रुग्णांना ही हास्यथेरेपी दिली जातेय.
5 / 8
या हास्यथेरेपीचा चांगला परिणाम रुग्णांवर होत आहे त्यांची तब्येत देखील सुधारत असल्याचं दिसून येत आहे.
6 / 8
गेली दीड वर्षं करोन काळात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सगळ्यांच्या टेन्शनवरची मात्रा ठरते आहे.
7 / 8
क्वारंटाईनच्या काळात हास्यजत्रा पाहून अनेकांना दिलासा मिळाला आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य सुधारलं, अशा आशयाचे मेसेज आणि इमेल्स टीमला मिळाले होते.
8 / 8
त्यामुळेच वाहिनीने हा उपक्रम हाती घेऊन आपल्या वतीने रुग्णांसाठी एक पाऊल उचललं आहे.