पृथ्वीक प्रतापचे पत्नीसोबत लग्नाआधीचे फोटो, ‘ते’ खास फोटो पाहिलेत का?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप याने गर्लफ्रेंड प्राजक्ता वायकूळ हिच्यासोबत लग्न केलं आहे. साध्या पद्धतीत लग्न करत अभिनेत्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.