'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून मराठी इंडस्ट्रिमध्ये आपली ओळख प्रस्थापित केलेली अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटो शेअर करत आहे.
कॉटनच्या सध्या साडीतसुध्दा रसिकाच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. या साडीने अभिनेत्रीचे सौंदर्य आणखीनच खुलवले आहे.
Follow us on
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून मराठी इंडस्ट्रिमध्ये आपली ओळख प्रस्थापित केलेली अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटो शेअर करत आहे.
आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर धुमाकूळ घालत आहेत.
हॉट आणि बोल्ड अंदाजात ती चाहत्यांशी कनेक्ट होताना दिसते. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. या फोटोशूटचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर धुमाकूळ घालत आहेत.
कॉटनच्या सध्या साडीतसुध्दा रसिकाच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. या साडीने अभिनेत्रीचे सौंदर्य आणखीनच खुलवले आहे.
रसिकाला तिच्या मालिकेतील नावानं म्हणजेच ‘शनाया’ या नावानं जास्त ओळखलं जातं. आता रसिकाची ही सोज्वळ स्टाईल देखील चाहत्यांना प्रचंड आवडली आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील ‘शनाया’ म्हणून अभिनेत्री रसिका सुनील ही घराघरांत पोहचली. महाराष्ट्रात तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.