बॅकलेस लूकमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

| Updated on: Sep 22, 2024 | 3:34 PM

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि क्लासी दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5
सध्या ज्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मलायका अरोरा आहे.

2 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

3 / 5
 आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीच्या अदा प्रचंड आवडल्या आहेत.

4 / 5
पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचे फोटोशूट केलं आहे. तर अभिनेत्रीच्या बॅकलेस लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. सध्या सर्वत्र मलायकाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

5 / 5
सध्या सर्वत्र अभिनेत्रींच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. मलायका कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहते देखील अभिनेत्रीचा फॅशन सेन्स फॉलो करत असतात.