ब्रेकअपच्या चर्चा सुरु असताना मलायका अरोराचा क्लासी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

| Updated on: Oct 18, 2024 | 3:27 PM

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून मलायका अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. पण आता अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
अभिनेत्री मलायाका अरोरा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. वेग-वेगळ्या लूकमध्ये अभिनेत्री क्लासी दिसत आहे.

2 / 5
मलायका कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो  व्हायरल होत असतात.

3 / 5
वयाच्या 50 व्या वर्षी देखील मलायकाचा हॉटनेस कमी झालेला नाही. दिवसागणिक मलायकाच्या बोल्डनेसमध्ये वाढ होत आहे.

4 / 5
मलायका गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अर्जुन कपूरसोबत अभिनेत्रीचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

5 / 5
काही दिवसांपूर्वी मलायका हिच्या वडिलांचं देखील निधन झालं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.