वयाच्या 50 व्या वर्षी मलायका अरोरा हिच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. वयाच्या 50 व्या वर्षी देखील मलायका प्रचंड ग्लॅमरस दिसते. मलायका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.