Malaika Arora | मलायका अरोरा हिने केली अर्जुन कपूर याची पोलखोल, फिटनेस क्वीन बनवते अभिनेत्यासाठी स्वतःच्या हाताने…
फिटनेस क्वीन मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. मलायका अरोरा ही तिच्या पर्सनल लाईफमुळेच चर्चेत राहते. नुकताच मलायका अरोरा हिने एक मुलाखत दिलीये, ज्यामुळे आता ती चर्चेत आहे. यावेळी मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर याच्याबद्दल खुलासा केलाय.