अदाही अदा… गोल्डन साडीतील मलायकाचा लूक पाहून तुम्हीही घायाळ व्हाल!
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा करोडो हृदयांवर राज्य करते. मलायका चाहत्यांसाठी तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. नुकताच मलायकाने फोटोशूट केले आहे. बोल्डनेस साडीमध्ये हे फोटोशूट मलायकाने केले आहे. या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.