आम्ही एकमेकांना फक्त दुःखी…, मलायका अरोराचं मोठं वक्तव्य, कोणाला म्हणाली अभिनेत्री?
अभिनेत्री मलायका अरोरा कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत. अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर तिच्या आयुष्यात अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. दरम्यान, अरबाज सोबत झालेल्या घटस्फोटवर मलायकाने मोठं वक्तव्य केलं होतं.