नुकतेच मलायकाने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून इंटरनेटचा पारा चांगल्याच वाढवलायं. हे मलायकाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इंस्टाग्रामवर मलायकाने हे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मलायकाचा लूक बोल्ड आणि सुंदर दिसतोयं. जांभळ्या रंगाचा ड्रेस मलायकाने घातला आहे.