Malaika Arora | मलायका अरोराचा ग्लॅमर पाहून थक्क व्हाल, पाहा फोटो…
मलायका तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आलीये. नुकताच मलायकाचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. मलायकाचा या फोटोंमध्ये एकदम ग्लॅमरस लूक दिसतोय.
1 / 5
मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडियावर ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर करते. मलायकाच्या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा कायमच वाढतो.
2 / 5
मलायका फिट राहण्यासाठी दररोजच जिममध्ये घाम गाळते. बऱ्याच वेळा जिम बाहेरही मलायका स्पाॅट होते. मलायका सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते.
3 / 5
मलायका तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आलीये. नुकताच मलायकाचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
4 / 5
मलायकाचा या फोटोंमध्ये एकदम ग्लॅमरस लूक दिसतोय. मलायकाच्या चाहत्यांना तिचे हे फोटो प्रचंड आवडल्याचे दिसते आहे.
5 / 5
अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनमुळे मलायका अनेकदा चर्चेत येते. काही दिवसांपूर्वी दोघे गोव्याला सोबत गेले होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.