Manushi Chhillar हिच्या साडीत दिलखेच अदा; साडीची किंमत जाणून व्हाल हैराण

| Updated on: Sep 22, 2023 | 8:45 PM

‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकलेली मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता मानुषी तिच्या घायाळ अदामुळे चर्चेत आला आहे.

1 / 5
 मानुषी हिने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत सिनेमात झळकल्यानंतर अभिनेत्री नव्या सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे.

2 / 5
 मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे. साडीमध्ये मानुषी हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

3 / 5
मानुषी हिने नेसलेल्या साडीची किंमत तब्बल १.६ लाख रुपये आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीची साडी प्रचंड आवडली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चर्चा रंगल्या आहेत. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

4 / 5
 महत्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी मानुषी छिल्लर एका व्यावसायिकाला डेट करत असल्याची माहिती समोर आली होती. ज्यामुळे तुफान चर्चा रंगली.  पण अभिनेत्रीचं नातं अधिक काळ टिकलं नाही. दोघांना अनेक ठिकाणा स्पॉट देखील करण्यात आलं.

5 / 5
सोशल मीडियावर देखील मानुषी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मानुषी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.