Manushi Chhillar हिच्या घायाळ करणाऱ्या अदा; ‘मिस वर्ल्ड’चे फोटो तुफान व्हायरल
‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकलेली मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता मानुषी तिच्या घायाळ अदामुळे चर्चेत आला आहे.
1 / 5
मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसत आहे.
2 / 5
महत्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी मानुषी छिल्लर एका व्यावसायिकाला डेट करत असल्याची माहिती समोर आली होती. ज्यामुळे तुफान चर्चा रंगली.
3 / 5
मानुषी काही गेल्यावर्षी ‘सम्राट पृथ्वीराज’ या सिनेमात झळकली होती. हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला.
4 / 5
मानुषीने 2017 मध्ये ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला होता. तेव्हापासून ती प्रकाशझोतात आली. सोशल मीडियावर देखील मानुषीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
5 / 5
सोशल मीडियावर देखील मानुषीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता मानुषी तिच्या घायाळ अदामुळे चर्चेत आला आहे.