Manushi Chhillar हिच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये हॉट अदा

| Updated on: Sep 06, 2023 | 2:49 PM

मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसत आहे.

1 / 5
‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकलेली मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता मानुषी तिच्या घायाळ अदामुळे चर्चेत आला आहे.

2 / 5
मानुषी छिल्लर कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील मानुषी हिने काही फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Pink Power!' असं लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहे.

4 / 5
मानुषी तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चा रंगलेली असते. उद्योजक निखिल कामत याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री चर्चेत आली होती. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.

5 / 5
मानुषी आणि  निखिल यांचं नातं मात्र फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता निखिल कामत अभिनेत्री रिया चर्कवर्ती हिला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.