Prajakta Mali: तुझ्यामुळे मी पण लग्न केलं नाही…, प्राजक्ताच्या पोस्टची सर्वत्र चर्चा…
अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून 'फुलवंती' सिनेमामुळे चर्चेत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म देखील 'फुलवंती' सिनेमाची चर्चा रंगली आहे. अशात प्राजक्ताच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. तिची एक सोशल मीडिया पोस्ट देखील तुफान व्हायरल होत आहे.