अभिनेत्री प्रिया बापट वेगवेगळे ट्रेंड फॉलो करताना दिसते. आताही तिने असेच हटके स्टाईलचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
प्रियाने ग्रीन कलरच्या ब्रालेट टॉपवरचे फोटो इन्स्टाला शेअर केलेत. या तिच्या फोटोला अनेकांनी पसंती दिली आहे.
तिच्या या फोटोला तिने ग्रीन हार्ट कॅप्शन दिलं आहे. एका चाहत्याने तिच्या फोटोवर कमेंट करत "झकास जमलंय!", असं म्हटलंय.
तिच्या या फोटोला 40 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट करून फोटो आवडल्याचं म्हटलंय.
प्रियाचा हा डाऊन लूकमधला फोटोही खूप चर्चेत होता.