‘अजूनही बरसात आहे’च्या सेटवर आदिराज-मीरासोबत प्रिया बापट
आदिराज-मीराच्या 'अजूनही बरसात आहे'च्या सेटवर नुकतीच उमेश कामतची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बापट हिने हजेरी लावली. प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. आम्ही दोघी चित्रपटात त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.
1 / 6
सोनी मराठी वाहिनीवरील 'अजूनही बरसात आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उमेश कामत यांची मालिकेत मुख्य भूमिका आहे.
2 / 6
आदिराज-मीराच्या 'अजूनही बरसात आहे'च्या सेटवर नुकतीच उमेश कामतची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बापट हिने हजेरी लावली
3 / 6
प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. आम्ही दोघी चित्रपटात त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.
4 / 6
'अजूनही बरसात आहे' मालिकेत मल्हारची भूमिका साकारणारा अभिनेता संकेत कोर्लेकरने प्रिया बापटसोबतचा फोटो शेअर केला आहे
5 / 6
प्रिया बापटने नुकताच उमेश कामत सोबत एक रील व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये मी अजूनही तुझ्या प्रेमात आहे, अशी भावना व्यक्त केली होती.
6 / 6
उमेश कामतचा अनोखा अंदाज