Mirzapur 3: ‘हमें कोई नही मार सकता…’, मुन्ना भैय्या सारखाच त्याच्या डायलॉगचा जलवा
'मिर्झापूर' फेम मुन्ना भैय्या बरोबर म्हणाला होता की, तो अमर आहे. सध्या 'मिर्झापूर' सीरीजमध्ये मुन्ना भैय्याची पुन्ही एन्ट्री होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मिर्झापूर 3' चा बोनस एपिसोड प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगली आहे. सध्या मुन्ना भैय्याच्या डायलॉगची तुफान चर्चा रंगील आहे.