‘मिर्झापूर’ फेम झरिना नक्की आहे तरी कोण? घायाळ अदांनी जिंकलं चाहत्यांचं मन
सध्या सर्वत्र फक्त 'मिर्झापूर' सीझन 3 ची चर्चा सुरु आहे. सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये देखील 'मिर्झापूर 3' सीरिजची चर्चा रंगली आहे. सीरिजमध्ये अनेक प्रसिद्ध स्टार आहेत. पण सर्वांचं लक्ष सीरिझमध्ये झरिना ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीवर येवून थांबलं आहे.