IPL मधील मिस्टी गर्ल्स, त्यांच्या ग्लॅमरपुढे बॉलिवूड अभिनेत्री देखील फेल, कोण आहे सर्वात जास्त लोकप्रिय
IPL मध्ये कायम कॅमेऱ्यांची नजर मिस्ट्री गर्ल्सकडे असते. कॅमेऱ्याची नजर त्यांच्यावर पडल्यानंतर चर्चेत आलेल्या मिस्ट्री गर्ल्सचं आयुष्य एका रात्रीत बदलतं... सोशल मीडियावर त्यांच्या नावाच्या चर्चा रंगलेल्या असतात. आता देखील अशाच काही मिस्ट्री गर्ल्सची चर्चा रंगली आहे. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.