भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा चाहत्यांमध्ये तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. मोनालिसा आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावते.
नुकतंच मोनालिसानं एक फोटोशूट केलं आहे, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मोनालिसानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय.
मोनालिसानं हिरव्या गवतात हे फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
मोनालिसाने 'ब्लॅकमेल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात मोनालिसानं सुनील शेट्टी आणि अजय देवगणसोबत काम केलं होतं.
मोनालिसाला खरी ओळख बिग बॉसमधून मिळाली. या शोमध्ये मोनालिसाचं नॅशनल टीव्हीवर लग्न झालं. तिनं बिग बॉसच्या घरात विक्रांतशी लग्न केलं.