भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या फोटोंमुळे खूप चर्चेत असते. आता मोनालिसाने लाल साडीतील तिचे तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिची हॉट स्टाईल दिसत आहे.
लाल साडीसोबत तिने लाल रंगाची बिंदी लावली आहे. तुम्हालाही तिचा हा अंदाज नक्कीच पसंतीस उतरेल.
हे फोटो शेअर करण्याबरोबरच मोनालिसाने लिहिलं, रेड अलर्ट. यासह मोनालिसाने हॅशटॅगमध्ये लिहिले, लवकरच काहीतरी येणार आहे. यासह, मोनालिसाने सांगितलं, अनटोल्ड किस्से. कदाचित मोनालिसा अनटोल्ड टेल्स नावाच्या एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.
मोनालिसा शेवटी 'नमक इश्क का' या शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये मोनालिसाचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते.
मोनालिसाच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची भोजपुरी चित्रपट बदला हिंदुस्तानी का मध्ये दिसली होती.