Mouni Roy हिच्या सौंदर्याच्या सर्वत्र चर्चा; काळ्या साडीमध्ये अभिनेत्री दिसते ग्लॅमरस
मौनी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत...
1 / 5
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता मौनी तिच्या अभिनयामुळे नाही तर, फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
2 / 5
मौनी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत...
3 / 5
आता मौनी रॉय हिने साडीमध्ये स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. काळ्या रंगाच्या साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. मौनी कायन साडीमध्ये फोटोशूट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
4 / 5
आता देखील अभिनेत्र इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या दिलखेच अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. सोशल मीडियावर मौनी कायम सक्रिय असते...
5 / 5
मौनी रॉय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड लूकमधील फोटोमुळे प्रचंड चर्चेत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रींच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. मौनी रॉय ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.