Mouni Roy | मौनी रॉयचा पांढऱ्या साडीत किलर लूक, पाहा फोटो…
टीव्ही इंडस्ट्रीमधून मौनी रॉयने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अनेक हीट बाॅलिवूड चित्रपटामध्ये मौनीने आपल्या अभिनयाची जादू केलीये. नुकताच मौनी रॉयने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
1 / 5
मौनी रॉय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मौनी रॉय सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो शेअर करते.
2 / 5
मौनी रॉयची इंडस्ट्रीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळख आहे. इतकेच नाही तर मौनीच्या चाहत्यांची देखील संख्या जास्त आहे.
3 / 5
टीव्ही इंडस्ट्रीमधून मौनी रॉयने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अनेक हीट बाॅलिवूड चित्रपटामध्ये मौनीने आपल्या अभिनयाची जादू केलीये.
4 / 5
नुकताच मौनी रॉयने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
5 / 5
मौनी रॉयचे हे साडीवरील फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले असून या फोटोवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत.